Ferfar #20740 · अब्दुललाट
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 830
- Talathi
- आरती सुरेश चौगुले
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बाळासो पाटील ग्रामीण सहकारी पत संस्था मर्या अ.लाट ता.शिरोळ जि कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : सचिन शंकर पाटील रा. अब्दुललाट यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7039-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 830 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन शंकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रणव सचिन पाटील- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 10057) ,
जयश्री सचिन पाटील- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 10057) ,
शंकर इरगोंडा पाटील- मान्यता देणार (खाता क्रमांक :- 10057) ,