Ferfar #20745 · अब्दुललाट
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2250
- Talathi
- आरती सुरेश चौगुले
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नांदणी
गहाणखत लिहुन देणार : शानुर मेहबूब खान रा. अब्दुललाट यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6559-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2250 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शानुर मेहबूब खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.