Ferfar #20754 · अब्दुललाट
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1226
- Talathi
- आरती सुरेश चौगुले
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026खरेदीपत्र-बाजुस दाखल जमिनीचे खातेदार पारीसा राणोजी निर्मळ यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील कायम खरेदीपत्र रजिष्टर दस्त नंबर-2417/1990,दिनांक-17/07/1990 रोजीने रक्कम रुपये 6500/- घेऊन गट नंबर 1226 पैकी क्षेत्र 0.02 आर जमीन खरेदी दिलेने शासन अधिसूचना दिनांक-03/11/2025 रोजी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम अध्यादेश व मा.तहसिलदारसो शिरोळ यांचेकडील क्र.जमीन/कावि/897/2026,दिनांक-18/08/2026 रोजीचे पत्र पाहिले सदर अधिसूचनान्वये खरेदी घेणार 1)शंकर आप्पा कोळी 2) देवाप्पा आप्पा कोळी यांचे नाव 7/12 पत्रकी नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.