Ferfar #20755 · अब्दुललाट
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2684
- Talathi
- आरती सुरेश चौगुले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 45
आदेश दिनांक : 10/09/2026
बाजूस दाखल केले जमिनी बाबत मा.तहसीलदारसो शिरोळ यांचेकडील आदेश क्र.कु का/एसआर/45/२०२६,दिनांक-१०/०९/२०२६ प्रमाणे पारीसा भूपाल गिरमल क्षेत्र ०.२७ आर व अक्षयकुमार अशोक गिरमल व 2 क्षेत्र ०.२७ आर यांचेबाबत कु का क ४३ ही अट कमी करणेत आली हा शेरा इतर हक्कात ठेवणेची नोंद केली असे