Ferfar #20766 · अब्दुललाट
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2410
- Talathi
- आरती सुरेश चौगुले
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026खरेदीपत्र-बाजुस दाखल जमिनीचे खातेदार धुळाप्पा राघू जगनाडे यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील कायम खरेदीपत्र रजिष्टर दस्त नंबर-4012/1994,दिनांक-03/8/1994 रोजीने रक्कम रुपये 2000/- घेऊन गट नंबर 2410 पैकी क्षेत्र 0.00.58 आर जमीन खरेदी दिलेने शासन अधिसूचना दिनांक-03/11/2025 रोजी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम अध्यादेश व मा.तहसिलदारसो शिरोळ यांचेकडील क्र.जमीन/कावि/897/2026,दिनांक-18/08/2026 रोजीचे पत्र पाहिले सदर अधिसूचनान्वये खरेदी घेणार शंकर धोंडीराम पाटील यांचे नाव 7/12 पत्रकी नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.