सातबारा Watch

← अब्दुललाट

Ferfar #20776 · अब्दुललाट

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
2113
Talathi
आरती सुरेश चौगुले
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सन्मती सहकारी बँक लि इचलकरंजी (मल्टीस्टेट को.ऑप बँक) शाखा अ.लाट लिहून घेणार : सागर रामचंद्र लोहार यांनी सर्व्हे क्रमांक : 2113 तपशिल : सन्मती सहकारी बँक लि इचलकरंजी (मल्टीस्टेट को.ऑप बँक) शाखा अ.लाट रक्कम रु.2,25,000/- सागर लोहार बाबत - 16724 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दुय्यम निबंधक इचलकरंजी.क्र.2 यांचेकडील रजिष्टर रिक्न्व्हेन्स दस्त न.6568/2026 दिनांक-23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.