सातबारा Watch

← शिवनाकवाडी

Ferfar #3725 · शिवनाकवाडी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
424
Talathi
गणेश मोहन आवळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सन्मती सहकारी बँक लि. इचलकरंजी शाखा अब्दुल लाट लिहून घेणार : उत्तम शंकर काटकर व शुभम उत्तम काटकर यांनी सर्व्हे क्रमांक : 424 तपशिल : प्रमाणे उत्तम शंकर काटकर यानी सन्मती सहकारी बँक लि.इचलकरंजी शाखा अ लाट - कर्ज देणार यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2875 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सन्मती सहकारी बँक लि. इचलकरंजी शाखा अब्दुल लाट यांनी लिहून दिले रजिस्टर प्रत्यंतरण पत्र सब रजिस्टर इचलकरंजी वर्ग 2 क्र. 2 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र. 5641/2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.