सातबारा Watch

← हेरवाड

Ferfar #11419 · हेरवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
492/अ, 652, 666
Talathi
संतोष सुभाष उपाध्ये
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : विनायक जयसिंगराव देसाई व क्रांतीलता देसाई यांनी सर्व्हे क्रमांक : 492/अ तपशिल : विनायक बाबत बँक ऑफ इंडिया शाखा कुरुंदवाड बोजा र.रु.490000+400000/- - 7375 सर्व्हे क्रमांक : 652 तपशिल : विनायक जयसिंगराव देसाई व क्रांतिलता देसाई बाबत बँक ऑफ इंडिया शाखा कुरुंदवाड बोजा र रु 4,00,000/- - 7375 सर्व्हे क्रमांक : 666 तपशिल : विनायक जयसिंगराव देसाई व क्रांतिलता देसाई यांनी बँक ऑफ इंडिया कुरुंदवाड रु 490,000/- बोजा नोंद - 7375 सर्व्हे क्रमांक : 652 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा कुरुंदवाड बोजा र रु 80,000/-विनायक व क्रांतीलाल देसाई बाबत - 7174 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया यांचेकडील रजिस्टर दस्त क्र. ५४७४/२0२६ दि.०९/०९/२०२६ दाखल केलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.