Ferfar #15688 · कुरुंदवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1573/2
- Talathi
- नितीन सुरेश जाधव
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वातंत्र्यसेनानी कै. श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, कुरुंदवाड
गहाणखत लिहुन देणार : सिताराम कृष्णा कोकाटे रा. कुरुंदवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6281-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1573/2 क्षेत्र 0.3650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम कृष्णा कोकाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
किरण सिताराम खोकाटे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
खोकाटे किराणा स्टोअर्स प्रोप्रा सौ वर्षाराणी किरण खोकाटे - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,