Ferfar #15695 · कुरुंदवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 488
- Talathi
- नितीन सुरेश जाधव
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्या कुरूंदवाड
गहाणखत लिहुन देणार : जयसिंग पांडूरंग पाटील रा. कुरुंदवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6432-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 375000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 488 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयसिंग पांडूरंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 375000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.