सातबारा Watch

← कुरुंदवाड

Ferfar #15696 · कुरुंदवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1949
Talathi
नितीन सुरेश जाधव
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 आपसातीचा हुकूमनामा :- मे.कुरुंदवाड येथील सिव्हील जज्ज ज्युनिअर डिव्हीजन यांचे कोर्टात वादी १) विजय बाळासो परीट विरुध्द प्रतिवादी 1) वस्तला बाळासो परीट 2) गजानन बाळासो परीट 3) शोभा बाळासो परीट 4) वंदना बाळासो मडीवाळ 5) हौसाबाई महादेव परीट 6) सविता उर्फ सरिता कुमार परीट 7) छबुताई लक्ष्मण परीट 8) बाळाबाई आण्णासो परीट यांच्या दरम्यान आपसातीचा हुकूमनामा रे.क.नं.195/2017 नि.10/ए ने काम चालुन दिनांक 09/09/2017 रोजी वादी व प्रतिवादी दरम्यान गट नंबर 1949 क्षेत्र हे. 0.58 आर बाबत हुकुमनामा दावा निकाल होवून हुकूमनामा प्रमाणे 7/12 चे इतर हक्कात असलेले 1) छबुताई लक्ष्मण परीट 2) बाळाबाई आण्णासो परीट यांनी त्यांचा मिळकतीमधील सर्व हक्क व हिस्सा सोडून दिलेने इतर हक्कातील नावे कमी करणेकामी वर्दी अर्जासोबत हुकूमनामाची छायांकित प्रत जोडून आलेने नोंद केली असे.