Ferfar #15697 · कुरुंदवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1899
- Talathi
- नितीन सुरेश जाधव
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : श्री बाळासाहेब माने विविध कार्यकारी सह.विकास सेवा संस्था मर्या.
लिहून घेणार : मिर्झागालीब अब्दुलगणी पटेल
यांनी सर्व्हे क्रमांक : 1899 तपशिल : श्री.बाळासाहेब माने विकास सेवा संस्था मर्या.भैरववाडी र.रु.500000/-मिर्झागालीब अब्दुलगणी पटेल बाबत - 11182
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संस्थेचे जावक क्रमांक 257/2026 दिनांक 06/03/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.