सातबारा Watch

← कुरुंदवाड

Ferfar #15700 · कुरुंदवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
753
Talathi
नितीन सुरेश जाधव
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : शिवप्रसाद विविध कार्यकारी सहकारी विकास संस्था मर्या. लिहून घेणार : मतीन इरफान बागवान यांनी सर्व्हे क्रमांक : 753 तपशिल : शिवप्रसाद विकास सेवा संस्था मर्या.कुरुंदवाड र.रु.500000/-अजिम व मतीन बाबत - 11172 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सस्थेचे जावक क्रमांक 18/2026 दिनांक 22/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.