सातबारा Watch

← मजरेवाडी

Ferfar #4614 · मजरेवाडी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
144, 145, 85
Talathi
गौरव प्रभाकर कनवाडकर
First seen
2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026 लिहुन घेणार : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विकास सेवा संस्था मर्या कुरुंदवाड, मु.पो.कुरुंदवाड तालुका - शिरोळ जिल्हा - कोल्हापूर लिहुन देणार : राजेंद्र बाबुराव पंडीत रा. मजरेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 144,145,85 क्षेत्र 3.9900 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.