सातबारा Watch

← अकिवाट

Ferfar #10347 · अकिवाट

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
1223
Talathi
सीमा विजय धुत्रे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-09-2026 बाजूस दाखल केले जमिनी गट नं 1223 क्षेत्र 0.20 हे.आर आकार 1.49 बाबत श्री बायोटेक भागीदारी संस्था क्रमांक म.प.अ.-59441 यांचे भागीदारी म्हणून 1) अरुण श्रीपाल आलासे 2) बाबगोंडा शिवगोंडा पाटील अशी नावे दाखल आहेत पैकी उपनिबंधक भागीदारी संस्था पुणे जा.क्र. 677 दि 25/06/2026 कडील आदेशाने बाबगोंडा शिवगोंडा पाटील 31/3/2022 पासून निवृत्त झाले असून लता अरुण आलासे दि. 15/3/2022 पासून संस्थेत दाखल झालेने 7/12 पत्रकी लता अरुण आलासे यांचे नावे नोंद केली असे