Ferfar #10360 · अकिवाट
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1296
- Talathi
- सीमा विजय धुत्रे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : कृष्णामाई ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्या अकिवाट
लिहून घेणार : ऋतुराज सुरेंद्र उमाजे यांनी सर्व्हे क्रमांक 1296 तपशिल प्रमाणे ऋतुराज सुरेंद्र उमाजे यानी अकिवाट ता शिरोळ जि कोल्हापूर कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकिवाट शाखा मुख्य यांच्या कडुन रक्कम रुपये 550000.00 व 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 7579, 7490 व 8326 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक,शिरोळ यांचेकडील दस्त क्र.6126/2026 दि.13/10/2026 पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.