सातबारा Watch

← अकिवाट

Ferfar #10365 · अकिवाट

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
775
Talathi
सीमा विजय धुत्रे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : आर.बी.एल बँक लि.शाखा अकिवाट लिहून घेणार : पुष्पा देवेद्र दानोळे यांनी सर्व्हे क्रमांक 775 तपशिल दि रत्नाकर बँक लि.शाखा अकिवाट र.रु. 1,00,000/- पुष्पा दानोळे बाबत 5360 फेरफार क्रमांकाने घेतलेला पिक कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि 21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.