सातबारा Watch

← अकिवाट

Ferfar #10368 · अकिवाट

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
963
Talathi
सीमा विजय धुत्रे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल केले जमिनीचे संबधित खातेदार महावीर कल्लाप्पा कागे वगैर 6 यांनी आपल्या नांवे असलेले गट नं. 963 क्षेत्र 0.64 हे.आर. आकार 4.32 शेतजमीन एकाच कुटुंबातील सदस्यांच्या नांवे आपापसात वाटणी करून मिळणेबाबत महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 प्रमाणे दि.17/09/2026 रोजी मा.तहसीलदारसो यांचेकडे दिले अर्जास अनुसरून मा.तहसिलदारसो,शिरोळ यांनी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 प्रमाणे मा.तहसिलदारसो,शिरोळ यांचेकडील क्र./वाटपदावा/कलम-85/एसआर-179/2026 दि.26/09/2026 चे आले आदेशामध्ये नमूद केले विभाजनाप्रमाणे 7/12 चे कब्जेदार सदरी सबंधित भोगवटादारांची नावे खालीलप्रमाणे नोंद हिस्सेस दाखल करणेत यावीत तथापि वरील जमिनीच्या 7/12 पत्रकी इतर हक्कात नोंद असलेल्या बोजांच्या व इतर वैधानिक नोंदी संदर्भात जबाबदारी प्रस्तुत भोगवटादार यांची मूळ खातेदाराइतकीच राहील. आदेशानुसार खालीलप्रमाणे वाटणीपत्र करून दिले ते खालील प्रमाणे 1) महावीर कल्लाप्पा कागे ग.नं. 963 क्षेत्र 0.53.32 आर, आकार 3.59 2) राजू बाबू कागे ग.नं. 963 क्षेत्र 0.10.68 आर, आकार 0.73 वरीलप्रमाणे वाटणीपत्रकाचे ७/१२ पत्रकी नोंद केली असे.