सातबारा Watch

← अकिवाट

Ferfar #10371 · अकिवाट

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1141
Talathi
सीमा विजय धुत्रे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 कोर्ट तडजोड हुकूमनामा – बाजूस दाखल केले जमिनी गट नं.1141 क्षेत्र 0.82 आर बाबत मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कुरुंदवाड यांचे कोर्टात नियमित दिवाणी दावा क्र.84/2023 निशानी क्रमांक 11/अ दिनांक 30/04/2023 ने तडजोड हुकूमनामेप्रमाणे दाखल केले जमिनीबाबत वादी – श्री पारीसनाथ देव तर्फे विद्यमान अध्यक्ष श्री कुमार धनपाल रायनाडे व प्रतिवादी आण्णाराव आप्पाराव उपाध्ये वगैरे 15 यांचे दरम्यान दिवाणी न्यायलय कनिष्ठ स्तर दावा क्र.84/2023 ने दावा सुरु होता सदर दावेचा निकाल 30/4/2023 रोजी वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान तडजोड हुकूमनामा झाला असून सदर या हुकुमेनामेप्रमाणे देनेत आली आहे ती खालीलप्रमाणे १)श्री पारीसनाथ देव तर्फे विद्यमान अध्यक्ष श्री कुमार धनपाल रायनाडे गट नं. 1141 0.82 आर वरील प्रमाणे हुकूमनामा झाले असून गावी वर्दी अर्जासोबत हुकूमनामा प्रत जोडून दिलेने नोंद केली असे.