सातबारा Watch

← औरवाड

Ferfar #2202 · औरवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
देसाई अब्दुलरहीम आयुबखान
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026लिहून घेणार : श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जयसिंगपुर लिहून देणार : अब्दुलअजीज महंमदअरिफ पटेल रा. औरवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6388 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.जयसिंगपुर यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.