Ferfar #7964 · कवठेगुलंद
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री भरत अर्बन को-ऑप बँक लिमिटेड जयसिंगपूर शाखा गणेशवाडी
गहाणखत लिहुन देणार : अजित आप्पासो हरोले रा. कवठेगुलंद यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5953-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151, 40 क्षेत्र 1.3933 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित आप्पासो हरोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुजाता अजित हरोले मान्यता देणार (खाता क्रमांक :- 217) ,
अक्षय अजित हरोले मान्यता देणार (खाता क्रमांक :- 217) ,