Ferfar #7974 · कवठेगुलंद
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 232/1
- Talathi
- संपत्ती जंबू कुरणे
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बुबनाळ ता.शिरोळ जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : संपत शंकर तांबीरे रा. कवठेगुलंद यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6331-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 232/1 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संपत शंकर तांबीरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
जयश्री संपत तांबीरे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 2212) ,