सातबारा Watch

← शेडशाळ

Ferfar #6463 · शेडशाळ

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
577
Talathi
कपिल कल्लापा म्हैशाळे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शेतकरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शेडशाळ ता.शिरोळ जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र मनोहर कोथळे रा. शेडशाळ यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6292-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 577 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र मनोहर कोथळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.