सातबारा Watch

← शेडशाळ

Ferfar #6465 · शेडशाळ

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
512
Talathi
कपिल कल्लापा म्हैशाळे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : श्री साईना‍थ शिरोळ तालुका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नृसिंहवाडी गहाणखत लिहुन देणार : प्रशांत प्रभाकर कुलकर्णी रा. शेडशाळ यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6273-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 512 क्षेत्र 0.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत प्रभाकर कुलकर्णी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.