Ferfar #6468 · शेडशाळ
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 577
- Talathi
- कपिल कल्लापा म्हैशाळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
लिहून देणार : शेतकरी ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या शेडशाळ
लिहून घेणार : मनोहर आवाणा कोथळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 577 तपशिल : मनोहर कोथळे बाबत शेतकरी ग्रा बि शेती सह पतसंस्था शेडशाळ र.रु. 1,50,000/- - 2766
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शिरोळ यांकेकडील रजिस्टर रिकन्व्हेंसपत्र दस्त क्र 6287 दि 21/10/2026 ची छायांकित प्रत व पतसंस्था यांचेकडील जावक क्र 30/2026-27 दि 22/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.