सातबारा Watch

← शेडशाळ

Ferfar #6469 · शेडशाळ

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
577
Talathi
कपिल कल्लापा म्हैशाळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 लिहून देणार : डॉ.आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि जयसिंगपुर शाखा आलास लिहून घेणार : संतोष मनोहर कोथळे यांनी सर्व्हे क्रमांक : 577 तपशिल : संतोष कोथळे बाबत डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील ज.पूर उदगाव सह बँक लि.ज.पूर शा.आलास यांचा बोजा र.रु.3,50,000/- - 4607 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शिरोळ यांकेकडील रजिस्टर रिकन्व्हेंसपत्र दस्त क्र 6291 दि 21/10/2026 ची छायांकित प्रत व बँक यांचेकडील जावक क्र 242/2626-27 दि 26/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.