सातबारा Watch

← शेडशाळ

Ferfar #6472 · शेडशाळ

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
515
Talathi
कपिल कल्लापा म्हैशाळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 लिहून देणार : डॉ.आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि जयसिंगपुर शाखा आलास लिहून घेणार : चंद्रकांत सत्याप्पा चौगुले यांनी सर्व्हे क्रमांक : 515 तपशिल : चंद्रकांत चौगुले बाबत डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील ज.पूर उदगाव सह बँक लि.ज.पूर शा.आलास यांचा बोजा र.रु. 1, 00,000/- - 4384 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शिरोळ यांकेकडील रजिस्टर रिकन्व्हेंसपत्र दस्त क्र 6133 दि 14/10/2026 ची छायांकित प्रत व बँक यांचेकडील दि 21/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.