Ferfar #6474 · शेडशाळ
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 515
- Talathi
- कपिल कल्लापा म्हैशाळे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
लिहून देणार : डॉ.आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि जयसिंगपुर शाखा आलास
लिहून घेणार : बेबीताई शिवमुर्ती चौगुले
यांनी सर्व्हे क्रमांक : 515 तपशिल : बेबीताई बाबत डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील ज.पूर उदगाव सह,बँक लि.जयसिंगपूर यांचा बोजा र.रु.1,65,000/- - 4343
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक शिरोळ यांकेकडील रजिस्टर रिकन्व्हेंसपत्र दस्त क्र 6135 दि 14/10/2026 ची छायांकित प्रत व बँक यांचेकडील दि 21/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.