Ferfar #3127 · गणेशवाडी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/3
- Talathi
- कपिल कल्लापा म्हैशाळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून घेणार : गणेश विकास सेवा संस्था मर्या गणेशवाडी , गणेशवाडी
लिहून देणार :मुस्तकीम हुसेन मोमीन,मुस्कान हुसेन मोमीन, शाहीन मोईन मोमीन रा.गणेशवाडी यांनी निवडा दाखल इकरारनाम्याप्रमाणे व संस्थेकडील जावक क्र 327/26 दि 12/10/2026 चे पत्र सर्वे नंबर 72/3 वर रक्कम रुपये 450000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.