Ferfar #16777 · आलास
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकिवाट
गहाणखत लिहुन देणार : झहीर सदरोददीन पाटील ,झहीर सदरोद्दीन पाटील रा. आलास यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6387-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1056, 1058, 1085, 1088, 54 क्षेत्र 0.2050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री झहीर सदरोददीन पाटील ,झहीर सदरोद्दीन पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.