Ferfar #16778 · आलास
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1056
- Talathi
- शिवप्रसाद पि चौगुले
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लि. जयसिंगपूर
गहाणखत लिहुन देणार : आणासो आप्पासो गिताजे रा. आलास यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6460-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1056 क्षेत्र 1.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आणासो आप्पासो गिताजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
श्रीदेवी आण्णासो गिताजे - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
संजय आण्णासो गिताजे - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,