सातबारा Watch

← आलास

Ferfar #16781 · आलास

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1035
Talathi
शिवप्रसाद पि चौगुले
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री भरत अर्बन को ऑप बँक लि जयसिंगपूर शाखा गणेशवाडी ता.शिरोळ जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : प्रशांत गणपती मगदुम रा. आलास यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6573-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1035 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत गणपती मगदुम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.