Ferfar #9735 · घोसरवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- जलबा शेषराव मेटकर
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : धवलसागर वि.का.स. (वि.)सेवा संस्था मर्या., घोसरवाड
लिहुन देणार : पूनम प्रीतम बारवाडे रा. घोसरवाड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 126 क्षेत्र 0.4075 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.