सातबारा Watch

← घोसरवाड

Ferfar #9737 · घोसरवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
1018, 1066, 1067, 973
Talathi
जलबा शेषराव मेटकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : स्वा से कै श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन को ऑप बॅक लि कुरुंदवाड लिहून घेणार : सुनिता सुभाष जुगळे ,सुभाष भुपाल जुगळे,भुपाल आण्णा जुगळे सर्व्हे क्रमांक : 973 तपशिल : सुनिता व मान्यतादार भूपाल व सुभाष यांचा स्वा सै..श्रीपाल आलासे बँक र.रु.१९ लाख. - 5187 सर्व्हे क्रमांक : 1066 तपशिल : प्रमाणे सुनिता सुभाष जुगळे ,सुभाष भुपाल जुगळे यानी स्वा से कै श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन को ऑप बॅक लि कुरुंदवाड यांच्या कडुन रक्कम रुपये 1300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7613 सर्व्हे क्रमांक : 1066 तपशिल : भुपाल व सुभाष बाबत कुरुंदवाड अर्बन को ऑफ बँक र.रु 190000/- ( 5234 ) सर्व्हे क्रमांक : 1067 तपशिल : प्रमाणे सुनिता सुभाष जुगळे ,सुभाष भुपाल जुगळे यानी स्वा से कै श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन को ऑप बॅक लि कुरुंदवाड यांच्या कडुन रक्कम रुपये 1300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7613 सर्व्हे क्रमांक : 973 तपशिल : प्रमाणे सुनिता सुभाष जुगळे ,सुभाष भुपाल जुगळे यानी स्वा से कै श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन को ऑप बॅक लि कुरुंदवाड यांच्या कडुन रक्कम रुपये 1300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7613 सर्व्हे क्रमांक : 1018 तपशिल : भूपाल,सुभाष,सुनिता यांचा रु.१९०००००/- ( 4611 ) फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र तसेच दुय्यम निबंधकसो शिरोळ यांचेकडील प्रत्यंतरण दस्त क्र. 6325/2026 दि. 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.