Ferfar #8340 · टाकळी
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 37, 38, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ३४२७ दि26/09/2002 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- १) लता दिपक खोत 2) आनंदी मारुती खोत 3)आकाश दिपक खोत ४) युवराज मारुती खोत ५) आरती दिपक खोत ६) शोभा जोतीराम माळी याप्रमाणे 7/12 पत्रकी नोंद केली असे.