सातबारा Watch

← टाकळी

Ferfar #8341 · टाकळी

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1104/अ, 1124
Talathi
राहुल राजगौडा सनदी
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 1104/अ, 1124, वर पूर्वी दाखल केलेला प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- १) दत्तात्रय पांडुरंग घेवडे 2) संजय पांडूरंग घेवडे 3) सुलोचना चंद्रकांत जाधव ४) शालाबाई वसंत नलवडे ५) सरीता यशवंत नाईक ६)संपदा दत्तात्रय मगदूम 7) सुशिला शंकर भोसले याप्रमाणे 7/12 पत्रकी नोंद केली असे