सातबारा Watch

← राजापूर

Ferfar #8672 · राजापूर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
674
Talathi
सुरज रघुनाथ माने
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री हनुमान विविध कार्यकारी सहकारी (विकास)सेवा संस्था मर्या टाकळी लिहून घेणार : दिलीप शामराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 674 तपशिल : संभाजी पाटील बाबत श्री हनुमान विकास सेवा सोसा र.रु २०००००/- बोजा नोंद - 6573 असा 7/12 पत्रकी नजरचुकीने बोजा नोंद झालेला होता बोजा सदर बोजा कमी करणेकरीता संस्थेने बोजा कमी करणेबाबतचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.