सातबारा Watch

← खिद्रापूर

Ferfar #2544 · खिद्रापूर

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
सुरज रघुनाथ माने
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : खिद्रापूर विकास सेवा सोसायटी मर्या , खिद्रापूर लिहुन देणार : प्रसाद आप्पासो रायनाडे रा. खिद्रापूर यांनी खिद्रापूर विकास सेवा सोसायटी मर्या खिद्रापूर यांचे कडील कलम ४८ खालील प्रतिज्ञापत्र व दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 207 क्षेत्र 0.60 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.