सातबारा Watch

← दानवाड

Ferfar #8320 · दानवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
864
Talathi
संपत्ती बाळासाहेब कारंडे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : यड्राव को ऑफ बँक लि यड्राव दत्तवाड लिहून देणार : शशिकांत गंगाराम रजपूत रा. दानवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 158 दिनांक 14/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 864 वर बोजा दाखल करणेबाबत अर्जदार शशिकांत गंगाराम रजपूत यांनी दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यड्राव को ऑफ बँक लि यड्राव यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.