Ferfar #8326 · दानवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 694
- Talathi
- संपत्ती बाळासाहेब कारंडे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : शेतकरी विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या.जुने दानवाड
लिहून घेणार : सुभाष शांताप्पा वडगांवे राजकुमार शांताप्पा वडगांवे
यांनी सर्व्हे क्रमांक : 694 तपशिल : शेतकरी सोसा रु 150000/- - 4372
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 151/2026 दि.9/9/2026 चे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.