Ferfar #8329 · दानवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 925
- Talathi
- संपत्ती बाळासाहेब कारंडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वर्षा विजय कांबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव वर्षा संभाजी कांबळे ऐवजी वर्षा विजय कांबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिरोळ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद /एस /आर /244 दि. 08/04/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- P 25119630 अन्वये वर्षा संभाजी कांबळे ऐवजी वर्षा विजय कांबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .