सातबारा Watch

← दत्तवाड

Ferfar #12629 · दत्तवाड

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1181
Talathi
इकबाल मियालाल मुजावर
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026बाळासो आण्णू घोरपडे,रा.दत्तवाड यांनी अर्ज दिला कि कै. आण्णु बाळू घोरपडे हे 04/07/2014 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन मृत्युपत्रानुसार मौजे दत्तवाड ता.शिरोळ येथील गट नं ११८१ वर दाखल केलेली नावे सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत केले मृत्युपत्र नोटरी यांचे क्रमांक 2369 दिनांक 02/07/2014 अन्वये. १ बाळासो आण्णू घोरपडे गट क्र.११८१ चे क्षेत्र हे १.४६.०० आरचौ.मी पैकी क्षेत्र हे ०.४८.६६ आरचौ.मी कै. आण्णु बाळू घोरपडे यांनी आपले अखेरचे मृत्युपत्र लिहून ठेवलेने अर्जदार यांनी अर्ज व मृत्युपत्र हजर केलेने त्यावरून मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नावे मृत्यूपत्रप्रमाणे क्षेत्र कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणारबाळासो आण्णू घोरपडे यांचे नाव ७/१२ पत्रकी दाखल केले.मृत्युपत्राची प्रत,मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.