Ferfar #12631 · दत्तवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 257
- Talathi
- इकबाल मियालाल मुजावर
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : यड्राव को ऑप बँक लि.यड्राव शाखा दत्तवाड
गहाणखत लिहुन देणार : माधुरी विजय पाटील रा. दत्तवाड यांनी दुय्यम निबंधक शिरोळ यांचेकडील दस्त क्रमांक 6374-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधुरी विजय पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मधुजय डेअरी फार्म दत्तवाड प्रोप्रा. माधुरी विजय पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 12348) ,
विजय मांतेश पाटील - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,