Ferfar #12634 · दत्तवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : स्वाभिमानी शेतकरी विकास सेवा संस्था मर्या दत्तवाड,ता.शिरोळ जि.कोल्हापूर
लिहुन देणार : अश्विनकुमार जिवंधर हेमगिरे रा.दत्तवाड यांनी स्वाभिमानी शेतकरी विकास सेवा संस्था मर्या दत्तवाड इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1359,431 क्षेत्र हे.1.2000 आर वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.