Ferfar #12636 · दत्तवाड
शिरोळ, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आर.टी.एस/अपिल क्र.18/2025
आदेश दिनांक : 06/08/2026
बाजूस दाखल केले मौजे दत्तवाड येतील गट क्र 61/2,62,पैकी जमिनी बाबत खातेदार आण्णासो भाऊ लडगे यांनी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार वाटप करून मिळणेबाबत बाबत मा.तहसिलदार शिरोळ यांचेकडे अर्ज केलेनंतर मा.तहसिलदार शिरोळ यांनी क्र./वाटप दावा/कलम/एस आर.१०८/२०२२ दिनांक १३/१०/२०२२ वाटप आदेश नुसार फेरफार क्रमांक 10866 नुसार अधिकार अभिलेखा मध्ये नोंद करण्यात आल्या नंतर मा.तहसिलदार शिरोळ यांचेकडील आदेशा विरुद्ध मा.उपविभागीय अधिकारी,इचलकरंजी उपविभाग इचलकरंजी अपिल केलेनंतर अपिलार्थी यांनी मा.उपविभागीय अधिकारी,इचलकरंजी उपविभाग इचलकरंजी यांचे न्यायालयात दाखल केलेले अपिल आर.टी.एस./अपिल ५६३/२०२२ दिनांक १३/०५/२०२५ रोजी फेटाळण्यात आले तसेच अपिलार्थी यांनी मंडळ अधिकारी दत्तवाड यांनी फेरफार क्र 11600 मंजूर केलेनंतर बंडू भाऊ लडगे यांनी आपले हयातीत मृत्यूपत्र श्रवन बाहुबली लडगे अ.पा.क.आई प्रज्ञा बाहुबली लडगे व सोहम सुरेश लडगे अ.पा.क.वडील सुरेश कुमार लडगे यांना करून दिलेले बेकायदेशीर असल्याने मा.उपविभागीय अधिकारी,इचलकरंजी उपविभाग इचलकरंजी यांचेकडे क्र.आर.टी.एस./अपिल १८/२०२५ दिनांक १३/०५/२०२५ रोजी अपिल केलेने अपिलार्थी व जाबदार यांचेमध्ये दावा चालून मंडळ अधिकारी दत्तवाड यांनी फेरफार क्र 11600 मंजूर केलेला फेरफार नामंजूर केला आहे तसेच मा.तहसिलदार शिरोळ यांनी क्र./वाटप दावा/कलम/एस आर.१०८/२०२२ दिनांक १३/१०/२०२२ वाटप आदेश रद्द केलेने मा.उपविभागीय अधिकारी,इचलकरंजी उपविभाग इचलकरंजी यांचेकडील आला आदेश प्रमाणे ७/१२ पत्रकी नोंद केली