सातबारा Watch

← खुपीरे

Ferfar #8753 · खुपीरे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
809/4/प्लॉट
Talathi
संतोष रामचंद कुलकर्णी
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे. प्रेसिडेंट राजे विक्रमसिंह घाटगे को ऑप बँक लि कागल शाखा लक्ष्मीपुरी कोल्हापूर. गहाणखत लिहुन देणार : मंगेश आनंदराव आपटे रा. खुपीरे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8032-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 809/4/प्लॉट नं./106 क्षेत्र 0.9295 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश आनंदराव आपटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 809/4/प्लॉट नं./106