Ferfar #1697 · शिंदेवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : श्री बलभीम विकास सेवा संस्था खुपीरे, खुपीरे
लिहुन देणार : शंकर तुकाराम जगदाळे रा. शिंदेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 185,189 क्षेत्र 0.8900 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. PDE प्रणालीतून आले वरून अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.