Ferfar #3141 · पाडळी बुद्रुक
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 678
- Talathi
- सीमा महादेव कांबळे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : छत्रपती शाहू ग्रामीण बिगर शेती सह. पत संस्था मर्या वरणगे पाडळी
लिहून घेणार : धोंडीबाई दत्तू कांबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 678 तपशिल : धोंडूबाई दत्तू कांबळे बाबत छत्रपती शाहू ग्रा.बि. शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, वरणगे यांचा र रु 261007/- + व्याज थकबाकी असलेने स्थावर मिळकतीवर जप्ती आदेश नोंद - 2889
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.