सातबारा Watch

← हणमंतवाडी

Ferfar #1989 · हणमंतवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
182/2/अ
Talathi
रिना रमेश कोतमिरे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पार्श्वनाथ को-ऑप. बँक लि. कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : रविराज अजित कदम रा. हणमंतवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7005-2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182/2/अ क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविराज अजित कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : आयडियल डेंटल क्लिनिक. प्रोप्रा. रविराज अजित कदम - जागा मालक व कर्जदार (खाता क्रमांक :- 1438) , अजित काशिनाथ कदम (खाता क्रमांक :- 1438) ,