सातबारा Watch

← हणमंतवाडी

Ferfar #1992 · हणमंतवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
181/2, 182/2/ब, 301/5
Talathi
रिना रमेश कोतमिरे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे.प्रेसिडेंट,श्री.यशवंत सहकारी बँक मर्यादित कुडित्रे- कोपार्डे (कुंभी कासारी) ता.करवीर जि.कोल्हापूर -कर्ज देणार गहाणखत लिहुन देणार : अंकुश काशिनाथ कदम रा. हणमंतवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8917-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181/2, 182/2/ब, 301/5 क्षेत्र 0.1125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश काशिनाथ कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : नंदिनी अंकुश कदम-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 977) ,